FAQ

१) मी आपले मदत केंद्र सुरु करू शकतो का ?
- होय, आपण नोकरी मदत केंद्र सुरु करू शकता या साठी आपल्या कडे एक संगणक, प्रिंटर, स्कॅनर, इंटरनेट व ऑनलाईन पेमेंट करण्याची सुविधा असावी. मदत केंद्र सुरु करण्यासाठी आपण आमच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करून नोंदणी शुल्क अदा करावे व आपल्या सर्व सुविधा पुढील २४ तासात सुरु होतील.

 

२) मदत केंद्र सुरु करण्यासाठी किती खर्च येईल ?
- आपल्याला मदत केंद्र सुरु करण्यसाठी नगण्य असे शुल्क आकारले जाते. म्हणजेच वार्षिक फक्त रु.२५००/-

 

३) हे संकेतस्थळ कोणत्या ब्राउझर पाहावे ?
- आपले संकेतस्थळ गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स या वर १०२४x७६८ पीएक्स पूर्ण पणे कार्यरत आहे.

 

४) मला काही प्रश्न विचारायचे असल्यास कुणाला संपर्क करावा. ? 
- आपल्याला मदत केंद्र विषयी काही अडचणी किंवा प्रश्न असतील तर आपण आम्हाला संपर्क साधू शकता यासाठी आम्हाला आपण इमेल करू शकता "support[at]surreta[dot]com किंवा फोन करू शकता ७० २०२० ७५७६

 

५) आम्ही एका पेक्षा जास्त जागेवर मदत केंद्र चालू करू शकतो का ?
- होय, पण या साठी आपल्याला वेगवेगळी नाव नोंदणी करावी लागेल, जर आपण एकाच नोंदणी वर एकपेक्षा जागेवर एकाच युजर आयडी आणि पासवर्ड वापरात असल्याचे निदर्शनास आल्यास आपले मदत केंद्र तातडीने १ (एक) महिन्यासाठी बरखास्त केले जाईल.